Table of Contents
Indiatourism Mumbai Job Recruitment 2022
Indiatourism Mumbai Job Recruitment 2022 – Indiatourism Mumbai, a Regional Office Of Ministry Of Tourism invites Offline applications till last date 14/11/2022 for the post of Upper Division Clerk on Deputation basis. There are 3 posts. The job location is Mumbai & Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतपर्यटन मुंबई, भारत पर्यंटन मंत्रालयाचे विभागीय कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि गोवा येथे प्रतिनियुक्तीवर उच्चस्तरीय लिपिक पदभरतीसाठी दि. १४/११/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतपर्यटन मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | उच्चस्तरीय लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा (PDF/वेबसाईट बघावी) |
नोकरीचे ठिकाण | मुंबई आणि गोवा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/११/२०२२ |
- पदांचे स्वरूप – प्रतिनियुक्ती
- प्रतिनियुक्तीकालावधी – जाहिरात पहा.
- वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- वेबसाईट – https://tourism.gov.in/ आणि https://indiatourismmumbai.com/
- अर्जाचा पत्ता – प्रादेशिक संचालक, भारतपर्यटन, एअर इंडिया बिल्डिंग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१.
Indiatourism Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Mumbai & Goa
- Post’s Name – Upper Division Clerk
- Total no. of posts – 3
- Educational qualification – See advertise.
- Nature of post – Deputation basis
- Deputation period – See advertise.
- Payment – Rs. 25,500/- to 81,100/-
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please see advertise.
- Website – https://tourism.gov.in/ & https://indiatourismmumbai.com/
- Mode of application – Offline
- Address for application – Regional Director, Indiatourism, Air India Building, Naiman Point, Mumbai – 400021.
- Last date for applications – 14/11/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.