Table of Contents
PMC VO Job Recruitment 2023
PMC VO Job Recruitment 2023 – Health Department, Veterinary Division, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications in prescribed format on date 17/11/2023 for the posts of Veterinary Officer. There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य कार्यालय, पशुवैद्यकीय विभाग येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | पशुवैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीयशास्त्रातील पदवी. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १७/११/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी. (PDF/वेबसाईट बघावी)
- कंत्राट कालावधी – ६ महिने. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा.(PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदांची संख्या इत्यादीबाबत तपशील, इतर सर्वसाधारण सूचना सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – कॅप्टन वडके सभागृह, ३ रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
PMC VO Job Recruitment 2023
- Place of recruitment – Pune
- Name of the posts – Veterinary Officer
- No. of posts – 2 Posts
- Essential qualification & experience – BVSC & AH from recognized university. (Refer PDF/Visit website)
- Nature of posts – Contract basis. (Refer PDF/Visit website)
- Contract period – 6 months. (Refer PDF/Visit website)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, interview schedule, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://www.pmc.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for applications – Captain Wadke Hall, 3rd Floor, Health Department, Pune Municipal Corporation Head Office, Shivajinagar, Pune – 411005.
- Date for application – 17/11/2023 11.00 am to 2.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.