JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रु. १७,०००/- दरमहा वेतनावर क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Pune Job Recruitment 2023

NHM Pune Job Recruitment 2023 – National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune invites  Online applications in prescribed format from date 20/2/2023 to 28/2/2023 for the posts of Senior Lab Technician & X-Ray Technician for State TB Control & Training Center. There are 3 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र येथे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २०/२/२०२३ ते दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्ष-किरण तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२३ ते दि. २८/२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २५,०००/- दरमहा 
    • क्ष-किरण तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा 
  • परीक्षा शुल्क – रु. ३००/- (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • परीक्षा शुल्क डीडी पाठवण्याची पद्धती – टपाल/कुरियर/व्यक्तिशः.
  • परीक्षा शुल्क डीडी पाठवण्याचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३रा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, कौन्सिल हॉलसमोर, पुणे-१.
  • परीक्षा शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २०/२/२०२३ ते दि. २८/२/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://www.ddhspune.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.ddhspune.com/.
  • उमेदवारांनी धनाकर्षाच्या मागच्या बाजूस पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, बँकेचे नाव लिहून त्या धनाकर्षाचा फोटो ऑनलाईन अर्जासह पाठवावा.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://www.ddhspune.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune Circle. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – 1) Senior Lab Technician 2) X-Ray Technician.
  • Total no. of posts – 3
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Lab Technician – Rs. 25,000/- pm
    • X-Ray Technician – Rs. 17,000/- pm
  • Age limit – 38 years (UR) & 43 Years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 300/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Mode of submitting DD for exam fee – By Post/Courier/In Person.
  • Address for submitting DD for exam fee – Deputy Director, Health Services, Pune Circle, Pune, New Administrative Building, 3rd Floor, NHM Department, Opp. Council Hall, Pune-1.
  • Date for submitting DD for exam fee – 20/2/2023 to 28/2/2023 11.00 am to 5.30 pm. (except govt. holidays)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/  https://www.ddhspune.com/ & notice board of related office.
  • Mode of applicationOnline
  • Name of the post applied for, Bank’s name, Application no., Candidates full name, Mobile no. should be mentioned on back of DD & Photo Of DD should be sent in online form.
  • Application link – https://www.ddhspune.com/
  • Date for applications –  20/2/2023 to 28/2/2023 till 5.00 pm
  • For updates about said recruitment visit website – http://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/, https://www.ddhspune.com/ & notice board of related office regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *