Table of Contents
ITBP Job Recruitment 2022
ITBP Job Recruitment 2022 – Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format till last date 30/11/2022 for the posts of Head Constable (Telecommunication) & Constable (Telecommunication). There are total 293 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जमादार (टेलिकम्युनिकेशन) आणि हवालदार (टेलिकम्युनिकेशन) पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | जमादार (टेलिकम्युनिकेशन) आणि हवालदार (टेलिकम्युनिकेशन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २९३ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ३०/११/२०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- जमादार – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- हवालदार – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- जमादार – १८ ते २५ वर्षे
- हवालदार – १८ ते २३ वर्षे
- अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/महिला/ESM वगळून) (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची वेबसाईट – https://recruitment.itbpolice.nic.in/
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ITBPF Job Recruitment
- Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
- Posts Name – Head Constable (Telecommunication) & Constable (Telecommunication).
- Total Vacancies – 293
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Head Constable – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
- Constable – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Head Constable – 18 to 25 years
- Constable – 18 to 23 years
- Application fee – Rs. 100/- (For General/OBC/EWS) (SC/ST/Female/ESM are exempted) (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.
- Mode of application – Online
- Website for application – https://recruitment.itbpolice.nic.in/
- Date for application – 30/11/2022 till 11.59 pm
- For updates about said recruitment visit website – https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.