JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण, सोलापूर येथे ६३ आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahapareshan Solapur Apprenticeship Notification 2022

Mahapareshan Solapur Apprenticeship Notification 2022 – Mahapareshan, Solapur invites Online applications from date 7/11/2022 to 20/11/2022 for Apprenticeship for year 2022-2023 For ITI (Electrician) Candidates. There are 63 seats. The training location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२२-२०२३ साठी आयटीआय (वीजतंत्री)  शिकाऊ उमेदवारांच्या  प्रशिक्षण भरतीसाठी  दि. ७/११/२०२२ ते दि. २०/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, सोलापूर भरती २०२२

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती प्रशिक्षणार्थी – आयटीआय (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या ६३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/११/२०२२ ते दि. २०/११/२०२२ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शितिक्षम) (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code) E09162700771 Opportunity Code.A 0283657 येथे उमेदवारांनी त्यांची संपूर्ण माहिती भरावी.

Mahapareshan Solapur Apprenticeship Notification 2022

  • Place of Training – Solapur
  • Name of Trade – Electrician
  • Total seats – 63
  • Qualification – 10th pass & ITI (Electrician) pass (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 38 (5 years relaxation for Backward Class) (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure,  terms & conditions ref. PDF/visit website.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Web link for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity  (Estb. code) E09162700771
    Opportunity Code.A 0283657
  • Date for online application – 7/11/2022 to 20/11/2022  till 23.59 pm

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *