JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM), मुंबई मंडळ ठाणे अंतर्गत ४१ विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Mumbai Board Thane invites Online applications as well as Offline applications till last date 23/2/2023 & 24/2/2023 respectively for various Medical, Paramedical & other posts for NTEP under Mumbai District TB Control Center. There are total 41 vacant seats. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २३/२/२०२३ आणि दि. २४/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी – जिल्हा क्षयरोग केंद्र 
  • २) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)
  • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ  
  • ४) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ  
  • ५) क्षयरोग आरोग्य Visitor
  • ६) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 
  • ७) औषधनिर्माता 
  • ८) पीपीएम समन्वयक 
  • ९) समुपदेशक 
  • १०) सांख्यिकी सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/कुरिअर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २३/२/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २४/२/२०२३ सकाळी ९.१५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षांपर्यंत.
    • सांख्यिकी सहाय्यक – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग)आणि ४३ (आरक्षण वर्ग).
    • इतर सर्व – ६५ वर्षांपर्यंत.
  • वेतनमान –
    • वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ –
      • MD, PhD Microbiology – रु. ७५,०००/- दरमहा 
      • MSc. Medical Microbiology – रु. ४०,०००/- दरमहा 
    • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २५,०००/- दरमहा 
    • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/पीपीएम समन्वयक – रु. २०,०००/- दरमहा 
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषधनिर्माता/समुपदेशक/सांख्यिकी सहाय्यक – रु. १७,०००/- दरमहा 
    • क्षयरोग आरोग्य Visitor – रु. १५,५००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक –

  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबईमंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Medical Officer – DTBC
    • 2) Senior Treatment Supervisor (STS)
    • 3) Lab Technician 
    • 4) Sr. Lab Technician
    • 5) TB Health Visitor
    • 6) Microbiologist
    • 7) Pharmacist
    • 8) PPM Coordinator
    • 9) Consellor
    • 10) Statistical Assistant
  • Total no. of seats – 41
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • Medical Officer –  Rs. 60,000/- pm 
    • Microbiologist
      • MD, PhD Microbiology – Rs. 75,000/- pm 
      • MSc. Medical Microbiology – Rs. 40,000/- pm 
    • Sr. Lab Technician – Rs. 25,000/- pm 
    • PPM Coordinator/Senior Treatment Supervisor – Rs. 20,000/- pm 
    • Lab Technician/Pharmacist/Consellor/ Statistical Assistant – Rs. 17,000/- pm 
    • TB Health Visitor – Rs. 15,500/- pm 
  • Age limit –  (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Up to 70 years
    • Statistical Assistant – 38 years (UR) & 43 years (Reserved class).
    • All others – Up to 65 years
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/Courier.
  • Google link for application –
  • Last for online application – 23/2/2023 till 11.59 pm.
  • Self attested print out of duly filled in Google application form along with other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
  • Address for application – Dy. Director, Health Service, Mumbai Circle Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
  • Last date for applications – 24/2/2023 from 9.45 am to 6.15 pm (Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *