Table of Contents
MSRTC Chandrapur Apprenticeship Notification 2022
MSRTC Chandrapur Apprenticeship Notification 2022 – Maharashtra State Road Transport Corporation, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 28/11/2022 for I.T.I Apprenticeship year 2023-2024. There are 83 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ करीता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. २८/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – १) मेकॅनिकल मोटर व्हेईकल (एम. एम. व्ही.) २) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.) ३) ऑटो इलेक्ट्रिशियन ४) सांधाता (वेल्डर) ५) पेंटर (जनरल) ६) मेकॅनिक डिझेल |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | १० वी उत्तीर्ण आणि शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.) |
एकूण पद संख्या | ८३ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | चंद्रपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २८/११/२०२२ संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – १८-३३ वर्षे
- विद्यावेतन –
- एम. एम. व्ही. आणि पेंटर (जनरल) – रु. ९,४३६/- दरमहा
- इतर – रु. ८,३८८/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. ५९०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९५/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, दे.गो. तुकूम, चंद्रपूर.
MSRTC Chandrapur Apprenticeship Notification
- Place of training – Chandrapur
- Post’s Name – I.T.I Apprentice – 1) Mechanical Motor Vehicle (M.M.V.) 2) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.) 3) Auto Electrician 4) Welder 5) Painter (General) 6) Mechanic Diesel
- Total no. of seats – 83
- Educational qualification – 10th pass & I.T.I in relevant trade form government recognized institute.
- Stipend –
- M.M.V. & Painter (General) – Rs. 9,436/- pm
- Others – Rs. 8,388/- pm
- Age limit – (Ref. PDF) – 18-33 years.
- Application fee – Rs. 590/- (General class) & Rs. 295/- (Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
- Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – Divisional Office, De. Go. Tukum, Chandrapur.
- Last date for applications – 28/11/2022 till 17.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.