JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, अमरावती ग्रामीण विभाग येथे ६९ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Amravati (R) Apprenticeship 2023

Mahavitaran Amravati (R) Apprenticeship 2023 – Mahavitaran, Amravati Rural region invites Online applications in prescribed format from Amravati District resident I.T.I. pass candidates till last date 12/12/2023 & Offline applications from date 19/12/2023 to 21/12/2023 for Engagement of  Electrician, Wireman & COPA trade Apprentice for 1 year apprenticeship. There are 69 seats. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण ग्रामीण विभाग, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १९/१२/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ६९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण अमरावती 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १२/१२/२०२३ आणि ऑफलाईन – दि. १९/१२/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ संध्याकाळी ५.० वाजेपर्यंत 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्ष (सर्वसाधारण वर्ग) आणि १८-३५ वर्ष (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे आस्थापना क्र. E10162702274 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्रे सुचणे प्रमाणे पडताळणीसाठी दिलेल्या पत्त्यावर दाखल करावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Amravati (R) Apprenticeship 2023

  • Training place –  Amravati (Rural)
  • Name of the post – Apprentice.
  • Name of the trades I.T.I. – Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 69 seats.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-30 years (General Class) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. E10162702274. (For more information see Advertise)
  • Mode of application – Online & In Person.
  • Last date for online application12/12/2023.
  • Online application’s hard copy & other relevant educational qualification certificates should be presented for document verification at given address according to instructions.
  • Address for applications – Executive Engineer, M.S.E.D.C.L. Amravati, Rural Division, Major Store Complex, Power House, Welcome Point, Amravati Morshi Road, Amravati.
  • Last date for offline application19/12/2023 to 21/12/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *