JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मध्य रेल्वे (RRCCR), मुंबई अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/विविध पदवीधर क्रीडा राखीव वर्गातून विविध गट क आणि ड पदांच्या एकूण ६२ भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RRCCR SQ Recruitment 2024

RRCCR SQ Recruitment 2024 Railway Recruitment Cell, Central Railway, Mumbai invites Online applications from date 22/07/2024 to 21/08/2024 to fill up Group C & D posts from Sports Quota. There are total 62 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मध्य रेल्वे, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मध्य रेल्वे अंतर्गत क्रीडा राखीव वर्गातून विविध गट क आणि ड पदभरतीसाठी दि. २२/०७/२०२४ ते दि. २१/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

RRCCR मुंबई क्रीडा राखीव वर्ग भरती २०२४

या पदांसाठी भरती गट क आणि ड पदे – क्रीडा राखीव वर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २२/०७/२०२४ सकाळी १०.०० ते दि. २१/०८/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८-२५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी.)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, पात्रता निकष, निवड  प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rrccr.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://rrccr.com/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.rrccr.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

RRCCR SQ Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the post
  • Total vacancies – 62 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, age limit, payment, eligibility criteria, selection procedure, exam schedule, other instructions etc. about above posts see advertise/Refer PDF/visit website – https://www.rrccr.com/.
  • Mode of application – https://rrccr.com/.
  • Date of application22/07/2024 from 10.00 am to 21/08/2024 till 18.00 pm. 
  • For updates about said recruitment visit website – https://www.rrccr.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *