JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, गोवा येथे रु. २०,०००/- ते रु. २८,०००/- वेतनावर ३ पदभरती जाहीर

CSIR-NIO Goa Job Recruitment 2022

CSIR-NIO Goa Job Recruitment 2022 CSIR-National Institute Of Oceanography, Dona Paula, Goa invites Online applications in prescribed format till last date 11/12/2022 to fill up the various posts for various projects at NIO Head Quarters, Goa. There are 3 posts. The job location is NIO Head Quarters, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, डोना पॉला, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुख्यालय, गोवा येथे विविध प्रकल्पांतर्गत विविध पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, गोवा भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहाय्यक २) प्रयोगशाळा सहाय्यक ३) प्रकल्प सहयोगी- II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुख्यालय, गोवा
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१२/२०२२
  • पोस्ट कोडसाठी  जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
  • शैक्षणिक अर्हता – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • प्रकल्प सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा 
    • प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) – 
    • प्रकल्प सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक – ५० वर्षे
    • प्रकल्प सहयोगी-II – ३५ वर्षे
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nio.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – [email protected] 
  • मुलाखतीची पद्धत – ऑनलाईन (फक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nio.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR-NIO Goa Job Recruitment

  • Place of recruitment – Goa
  • Name of the post – 1) Project Assistant 2) Laboratory Assistant 3) Project Associate – II
  • No. of posts – 3
  • For Posts code read advertisement.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Project Assistant & Laboratory Assistant – Rs. 20,000/- pm
    • Project Associate – II – Rs. 28,000/- pm 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Project Assistant & Laboratory Assistant – 50 years
    • Project Associate – II – 35 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nio.org/
  • Application procedure – Online.
  • E-Mail ID for application [email protected].
  • Last date for applications – 11/12/2022.
  • Interview mode – Online (only for shortlisted candidates).
  • For updates about said recruitment visit website – https://www.nio.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *