JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे रु. १,८०,०००/- ते रु. ३,४०,०००/- दरमहा वेतनावर विविध संचालक पदनियुक्तीची जाहिरात प्रकाशित

MMRCL Mumbai Job Recruitment 2022

MMRCL Mumbai Job Recruitment 2022 – Mumbai Metro Rail Corporation Limited invites Online & Offline applications in prescribed format from date 5/12/2022 to 18/1/2023 to appoint qualified and experienced professionals for the various posts of Director. There are 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध उच्चशिक्षित आणि अनुभवी व्यवसायी उमेदवारांमधून विविध संचालक पदभरतीसाठी दि. ५/१२/२०२२ ते दि. १८/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती संचालक – i) प्रणाली आणि O&M ii) वित्त iii) नियमन आणि स्थावर मालमत्ता विकास//NFBR 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ५/१२/२०२२ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १८/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ४५ ते ५७ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,८०,०००/-  ते  रु. ३,४०,०००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mmrcl.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.mmrcl.com/en/careers.
  • सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण भरलेले विहित नमुन्यातील अर्ज टपालाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रति, उप महाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाईन ३, ट्रान्सीट ऑफिस, इ-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.mmrcl.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MMRCL Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Director – i) Systems and O&M ii) Finance iii) Planning & Real-estate dev./NFBR
  • Total no. of vacancies – 3.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – General Manager (Accounts) – Rs. 1,80,000/–  to Rs. 3,40,000/- (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 45-57 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mmrcl.com/.
  • Mode of applicationOnline & Offline (Ref. PDF/Visit website)
  • Application link – https://www.mmrcl.com/en/careers.
  • Candidates belonging to Government Sector are required to forward their application in prescribed format on given postal address.
  • Address for application – To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
  • Last date for applications – 5/12/2022  at 10.00 am to 18/1/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.mmrcl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *