JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अधिकारी श्रेणी II, III, IV आणि V पदांच्या १४ भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Bank Of Maharashtra Job Recruitment 2023

Bank Of Maharashtra Job Recruitment 2023 – Bank Of Maharashtra invites  Offline applications in prescribed format till last date 25/7/2023 for the posts of Officers in scale II, III, IV & V – Project 2023-2024. There are 14 vacancies. The job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

बँक ऑफ महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अधिकारी श्रेणी II, III, IV आणि V प्रकल्प २०२३-२०२४ पदभरतीसाठी दि. २५/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती अधिकारी श्रेणी II, III, IV आणि V प्रकल्प २०२३-२०२४. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २५/७/२०२३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • AGM मंडळ सचिव आणि निगम प्रशासन – ४५ वर्षे
    • AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) – ४५ वर्षे
    • मुख्य व्यवस्थापक – ४० वर्षे
    • अर्थशास्त्रज्ञ – २५ ते ३८ वर्षे
    • सर्वसामान्य अधिकारी III – २५ ते ३५ वर्षे
      • मेल प्रशासक 
      • उत्पादन समर्थन प्रशासकी ईएफटी स्विच 
      • उत्पादन समर्थन प्रशासकी यू.पी.आय. स्विच  
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
    • UR/ EWS/ OBC – रु. ११८०/-
    • SC/ ST/ PwBD – रु. ११८/-
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://bankofmaharashtra.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र, एच. आर. एम. विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, १५०१, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bankofmaharashtra.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Bank Of Maharashtra Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Anywhere in India.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 14 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table-/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • AGM Board Secretory & Corporate Governance – 45 years
    • AGM Management Information System (MIS) – 45 years
    • Chief Manager – 40 years
    • Economist – 25 to 38 years
    • 25 to 35 years –
      • Mail Administrator
      • Production Support Administrators for EFT Switch 
      • Production Support Administrators for UPI Switch 
  • Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website) – 
    • UR/ EWS/ OBC – Rs. 1180/-
    • SC/ ST/ PwBD – Rs. 118/-
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://bankofmaharashtra.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – General Manager, Bank Of Maharashtra, H.R.M. Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune – 411005.
  • Last date for applications – 25/7/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://bankofmaharashtra.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *