Table of Contents
MCGM Mumbai Job Recruitment 2023
MCGM Mumbai Job Recruitment 2023 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 3/2/2023 to fill up post of Assistant Professor at AST department. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे AST विभागात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
TNMC मुंबई भरती २०२३
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – AST शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई अर्ज पद्धती प्रत्यक्ष (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची शेवटची तारीख दि. ३/२/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
- वेतनमान – रु. ८०,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. ५८०/- + १८% जीएसटी (PDF पहा)
- अर्ज मिळण्याचे आणि अर्ज शुल्क मिळण्याचे ठिकाण – महसूल विभाग, नायर रुग्णालय.
- अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – नायर रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण – चेंबर्स ऑफ डीन, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
MCGM Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – Assistant Professor – AST
- No. of vacancies – 1
- Educational qualification – Ref. PDF.
- Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class)
- Payment – Rs. 80,000/- pm.
- Application fees – Rs. 580/- + GST 18%. (Ref. PDF)
- Address for application form purchase & application fee submission – Revenue Department of
Nair Hospital. - For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts, please ref. PDF.
- Mode of application – In Person
- Address for application – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
- Last date for application – 3/2/2023 till 3.00 pm.
- Interview date & time – Scheduled will be informed on notice board of Nair Hospital.
- Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.