JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे ७३ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PCMC Pimpri Job Recruitment 2022

PCMC Pimpri Job Recruitment 2022 – Medical Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri has arranged interview on every Monday to fill up the posts of Specialist Medical Officer at various departments of it’s Hospital. There are 73 vacancies. The job location is Pimpri. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये विविध विभागात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी पदानुसार पात्र इच्छुक उमेदवारांची दर सोमवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी भरती २०२२

या पदांसाठी भरती तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी – 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७३ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर सोमवारी (रिक्त पदभरती पूर्ण होईपर्यंत) (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण    वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, २रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – १८
  • वेतनमान  – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC Pimpri Job Recruitment

  • Place of recruitment – Pimpri 
  • Post’s Name – Specialist Medical Officer (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of seats – 73

  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Interview date & time – Every Monday (till vacancies get filled)
  • Venue – Medical Department Head’s Office, Pimpri Chinchwad Municipal Corporation, 2nd Floor, Pimpri – 18.
  • For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *