JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना, भुसावळ येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि तांत्रिक (पदविकाधारक) प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जाहिराय प्रकाशित

Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2022

OFBH Apprenticeship Notification 2022 – Ordinance Factory, Bhusawal invites Offline applications in the prescribed format till the last date of 3/1/2023 for the engagement of Apprentices Engineering Graduate & Technician (Diploma). There are a total of 6 seats. The Training location is Bhusawal. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना, भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी अभियांत्रिकी पदवीधर आणि तांत्रिक (पदविकाधारक) शिक्षितांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थी भरतीसाठी दि. ३/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना भुसावळ प्रशिक्षण भरती २०२२

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी – i) पदवीधर  ii) तांत्रिक (पदविकाधारक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित अभियांत्रिकी पदवीधर आणि तंत्रिका पदवीकाधारक (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण भुसावळ 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/१/२०२३
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • शिकाऊ वेतन –
    • १) पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. ९,०००/- दरमहा 
    • २) तंत्रिका प्रशिक्षणार्थी – रु. ८,०००/- दरमहा 
  • उमेदवारांनी NATSपोर्टल https://portal.mhrdnats.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे..
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भुसावळ, यंत्र इंडिया मर्यादितचे एकक भुसावळ, पिन – ४२५२०३, महाराष्ट्र.

Ordinance Factory Bhusawal Apprenticeship Notification 2022

  • Recruitment Place – Bhusawal
  • Posts Name – Apprentice – i) Graduate ii) Technician (Diploma)

  • Total seats –
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend –
    • 1) Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm
    • 2) Technician Apprentice – Rs. 8,000/- pm
  • Candidates should manditorily register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The General Manager, Ordnance Factory Bhusawal, A Unit Of Yantra India Ltd. Bhusawal, Pin – 425203, Maharashtra.
  • Last date for application – 3/1/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Portal

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *