JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे रु. ३६,०००/- ते रु. ४१,०००/- वेतनावर चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC), चॅनेल मॅनेजर सुपरवायझर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC) आणि सपोर्ट ऑफिसर-एनीटाईम चॅनेल्स (SO-AC) पदाच्या १०३१ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SBI Job Recruitment 2023

SBI Job Recruitment 2023 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 30/4/2023 from Indian citizen for engagement of retired officers of SBI & erstwhile Associates Banks of SBI (e-ABs), other PSBs and award staff of SBI for the posts of Channel Manager Facilitators-Anytime Channels (CMF-AC), Channel Manager Supervisor-Anytime Channels (CMS-AC) & Support Officer- Anytime Channels (SO-AC) in State Bank of India. There are total 1031 vacancies. The job location is District wise and Centre wise. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC), चॅनेल मॅनेजर सुपरवायझर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC) आणि सपोर्ट ऑफिसर-एनीटाईम चॅनेल्स (SO-AC) पदभरतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी/एसबीआयचा कर्मचारीवृंद आणि एसबीआयच्या पूर्वीच्या सहायक बॅंक्स (e-ABs), इतर सार्वजनिक बँका आणि एसबीआयचा सन्माननीय कर्मचारीवृंद यांच्याकडून दि.०/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC)
  • २) चॅनेल मॅनेजर सुपरवायझर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC)
  • ३) सपोर्ट ऑफिसर-एनीटाईम चॅनेल्स (SO-AC)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०३१ जागा 
नोकरीचे ठिकाण जिल्हा आणि केंद्रातील रिक्त जागांप्रमाणे  
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०/४/२०२३
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३६,०००/- दरमहा
      • चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC)
    • रु. ४१,०००/- दरमहा
      • चॅनेल मॅनेजर सुपरवायझर-एनीटाईम चॅनेल्स (CMF-AC)
      • सपोर्ट ऑफिसर-एनीटाईम चॅनेल्स (SO-AC)
  • वयोमर्यादा – ६०-६३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/careers आणि https://www.sbi.co.in/careersयेथे भेट द्या.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers आणि https://www.sbi.co.in/careers.
  • सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers आणि https://www.sbi.co.in/careers येथे वेळोवेळी भेट द्या.

SBI Job Recruitment

  • Recruitment Place – District wise and Centre wise.
  • Posts Name –
    • 1) Channel Manager Facilitators-Anytime Channels (CMF-AC)
    • 2) Channel Manager Supervisor- Anytime Channels (CMS-AC)
    • 3) Support Officer- Anytime Channels (SO-AC)
  • Total Vacancies – 1031
  • Payment – (Ref. PDF/ Visit website) –
    • Rs. 36,000/- pm
      • Channel Manager Facilitators-Anytime Channels (CMF-AC)
    • Rs. 41,000/- pm –
      • Channel Manager Supervisor- Anytime Channels (CMS-AC)
      • Support Officer- Anytime Channels (SO-AC)
  • Age limit – 60-63 years. (Ref. PDF/ Visit website) 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.
  • Mode of application – Online
  • Website for registration for application – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.
  • Last date for application – 30/4/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *