Table of Contents
GMC Miraj Dist. Sangli Recruitment 2022
GMC Miraj Dist. Sangli Recruitment 2022 – Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli invites Offline applications in prescribed format till last date 5/1/2023 for the posts of Research Scientist-1/Scientist-B (Medical) & Project Technician-III (Lab Technician) For NIV-VHF Project. There are total 2 posts. The job location is Miraj, Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार NIV-VHF प्रकल्पासाठी येथे संशोधन वैज्ञानिक /वैज्ञानिक-ब (वैद्यकीय) आणि प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदभरतीसाठी दि. ५/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
GMCH मिरज, जि. सांगली भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) संशोधन वैज्ञानिक/वैज्ञानिक-ब (वैद्यकीय) २) प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | मिरज, जि. सांगली |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ५/१/२०२३ कार्यालयीन वेळेत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) संशोधन वैज्ञानिक/वैज्ञानिक-ब (वैद्यकीय) – कमाल ३५ वर्षे
- २) प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) – कमाल ३० वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) संशोधन वैज्ञानिक/वैज्ञानिक-ब (वैद्यकीय) – रु. ५६,०००/- दरमहा
- २) प्रकल्प तंत्रज्ञ-III (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) – रु. १८,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.
- मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादी प्रसिद्धीची तारीख – दि. १२/१/२०२३.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीसोबत प्रसिद्ध केली जाईल.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ यांच्यात काही बदल झाल्यास निवड झालेल्या विद्यार्थ्यांना https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट द्या.
Govt. Medical College & Hospital, Miraj Dist. Sangli Job Recruitment
- Recruitment Place – Miraj, Dist. Sangli
- Posts Name –
- 1) Research Scientist-1/Scientist-B (Medical)
- 2) Project Technician-III (Lab Technician) For NIV-VHF Project
- Total Vacancies – 2 Positions
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Research Scientist-1/Scientist-B (Medical) – Rs. 56,000/- pm
- 2) Dialysis Technician – Rs. 18,000/- pm
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Research Scientist-1/Scientist-B (Medical) – Maximum 35 years
- 2) Dialysis Technician – Maximum 30 years
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.gmcmiraj.edu.in/.
- Mode of applications – In Person.
- Last date for applications – 5/1/2023 during office hours.
- Address for applications – Microbiology Department, Government Medical College, Miraj, Dist. Sangli.
- Date to declare shortlisted candidates – 12/1/2023.
- Interview date & time for shortlisted candidates – Displayed on noticeboard with the list.
- Venue – Dean Office, Govt. Medical College, Miraj, Dist. Sangli.
- If any changes in the dates of Exam/interview, the short listed candidates will be informed through official web site https://www.gmcmiraj.edu.in/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.