JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण पूर्व रेल्वे, कोलकाता विभाग येथे १८९० आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीची जाहिरात प्रकाशित

SER Kolkata Apprenticeship Notification 2022

SER Kolkata Apprenticeship Notification 2022 – South Eastern Railway, kolkata invites Online applications till last date 2/2/2023 for the engagement of Act Apprentices for the Year 2022-23 over Central Railway. There are a total 1890 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण पूर्व रेल्वे, कोलकाता विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२२-२०२३ करिता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण पूर्व रेल्वे, कोलकाता विभाग शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२२

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८९० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्ज करण्याचा कालावधी दि. २/२/२०२३  संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) (SC/ST/PWD आणि महिला उमेदवार वगळून) (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.rrcser.co.in/ येथे भेट द्या.
  • वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/.
  • अर्जाची लिंक – https://iroams.com/RRCSER/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.rrcser.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SER Kolkata Apprenticeship Notification 2022

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Apprentices.
  • Total Vacancies – 1890
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 100/- (General class) (SC/ST/PWD & Female candidate exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.rrcser.co.in/.
  • Website – https://ser.indianrailways.gov.in/.
  • Application link – https://iroams.com/RRCSER/.
  • Last date for application – 2/2/2023  till 17.00 pm
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.rrcser.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *