JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) अंतर्गत ४५ विविध आयटीआय ट्रेंड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती जाहीर

NHPC Apprenticeship Notification 2023

NHPC Apprenticeship Notification 2023 – National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications & Offline applications in prescribed format till last date 3/5/2023 & 15/5/2023 respectively for the posts of ITI Trade Apprentice. There are 45 seats. The training location is Tanakpur, Uttrakhand. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तनकपूर, उत्तराखंड येथे विविध आयटीआय ट्रेंड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३/५/२०२३ आणि दि. १५/५/२०२३ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती आयटीआय ट्रेंड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी –
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण तनकपूर, उत्तराखंड.(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • ऑनलाईन – दि. ३/५/२०२३.
  • ऑफलाईन – दि. १५/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८-२५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेब पोर्टलवर आस्थापना क्रमांक : ई०५२००५००१८४ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.nhpcindia.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपव्यवस्थापक (HR), तनकपूर पॉवर स्टेशन, NHPC Limited, बंबासा, जि. चंपावत, पिन – २६२३१०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.nhpcindia.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHPC Apprenticeship Notification 2023

  • Training place – Tanakpur, Uttrakhand. (Ref. PDF/Visit website)
  • Posts’ name – ITI Trade Apprentice
  • Total vacancies – 45
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Candidates should register themselves at web portal – https://www.apprenticeshipindia.gov.in/ 0n Establishment ID: E05200500184.
  • Last date enrolling in Apprenticeship portal – 3/5/2023.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.nhpcindia.com/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Address for application – Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310.
  • Last date for application – 15/5/2023  till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.nhpcindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *