JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, वरळी, मुंबई अंतर्गत विविध रुग्णालयात वैदयकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण ५ भरतींसाठी अर्जाची सूचना

ESIS Worli Mumbai Recruitment 2024

ESIS Worli Mumbai Recruitment 2024 – Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format till last date 14/3/2024 from M.B.B.S. qualified practitioners for the posts of Medical officer Group-A. There are 5 positions. The job location is Parel, Vile-Parle, Charkop-Kandivali. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परळ, विले-पार्ले, चारकोप-कांदिवली येथे वैदयकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी एम.बी.बी.एस. पदवीधर डॉक्टरांकडून दि. १४/३/२०२४ पर्यंत विहित नमुंन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, विले-पार्ले, चारकोप-कांदिवली
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति (PDF/वेबसाईट  पहा)
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – mumbai.amo@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-रा.का.वि. सोसायटी (ESIS), तिसरा मजला, रा.का.वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-रा.का.वि. सोसायटी (ESIS), तिसरा मजला, रा.का.वि. सोसायटी रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१

ESIS Worli Mumbai Recruitment 2024

  • Place of recruitment – Parel, Vile-Parle, Charkop-Kandivali.
  • Name of the post – Medical officer Group-A
  • Total vacancies – 5 posts
  • Qualification – MMC Registered M.B.B.S. Practitioner
  • Age – Not more than 69 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details please ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of applications – Online/By Post.
  • E-MailID for application – mumbai.amo@gmail.com.
  • Address for application – Office of the Administrative Officer, MH-ESIS, 3rd Floor, E.S.I. Society Hospital, Ganpatrao Jadhav Marg, Worli, Mumbai – 400018.
  • Last date of application – 14/3/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Office of the Administrative Officer, MH-ESIS, 3rd Floor, E.S.I. Society Hospital, Ganpatrao Jadhav Marg, Worli, Mumbai – 400018.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *