JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास (VRDE), अहमदनगर येथे BE/B.Tech./ME/M.Tech./MS शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदाच्या एकूण १३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DRDO VRDE Ahmednagar JRF Recruitment 2024

DRDO VRDE Ahmednagar JRF Recruitment 2024 – Vehicle Research & Establishment Development, Ahmednagar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 4/3/2024 & 7/3/2024 for the posts of Junior Research Fellow. There are 13 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ४/३/२०२४ आणि दि. ७/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/३/२०२४ आणि दि. ७/३/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – कमाल २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – VRDE, पो.बॉ. वाहननगर, अहमदनगर – ४१४००६, महाराष्ट्र.

DRDO VRDE Ahmednagar JRF Recruitment 2024

  • Recruitment place – Ahmednagar
  • Posts’ name – Junior Research Fellow.
  • Total vacancies – 13 posts.
  • Age limit – Up to 28 years. (See advertise)
  • Stipend – Rs. 37,000/- pm(See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please see advertise.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 4/3/2024 & 7/3/2024 at 10.00 am. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Venue – VRDE, PO, Vahannagar, Ahmednagar – 414006, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *