Table of Contents
ECHS Bhusawal Clerk Job 2024
ECHS Bhusawal Clerk Job 2024 – ECHS Station Cell, Bhusawal invites Offline applications in the prescribed format till the last date 10/2/2024 & has arranged interviews on 17/2/2024 for the post of Clerk at ECHS Polyclinics at Jalgaon & Buldana. There is 1 vacancy. The job location is Jalgaon & Buldana. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक जळगाव आणि बुलडाणा येथे लिपिक पदभरतीसाठी दि. १०/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक जळगाव आणि बुलडाणा भरती २०२४
या पदांसाठी भरती लिपिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण जळगाव आणि बुलडाणा अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/२/२०२४.
- वयोमर्यादा – ५८ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १६,८००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.echs.gov.in येथे भेट द्या.
- अधिक माहितीसाठी संपर्क ई-मेल पत्ता – stnhq.ecshcell.bhusawal@gmail.com येथे दूरध्वनी क्र. ०२५८२-२२१०३० किंवा संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दयावी.
- अर्जाचा पत्ता – SEMO/CMO यांनी कागदपत्रे प्रस्तुत करावी – OIC, ECHS Cell, Stn HQ, भुसावळ Po – ऑर्डीनन्स फॅक्टरी, भुसावळ पिन – ४२५२०३.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/२/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी १४.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचे ठिकाण – स्टेशन हेडक्वाटर्स, भुसावळ.
ECHS Bhusawal Clerk Job 2024
- Place of recruitment – Jalgaon & Buldana
- Name of the posts –
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 16,800/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – 58 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – www.echs.gov.in.
- Candidates can contact at E-mail ID – stnhq.ecshcell.bhusawal@gmail.com at Telephone No. 02582-221030 or can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Registered Post/Speed Post.
- Address for application – Documents from SEMO/CMO will be submitted to OIC, ECHS Cell, Stn HQ Bhusawal Po – Ordinance Factory, Bhusawal Pin – 425203.
- Last date for application – 10/2/2024.
- Interview date & time – 17/2/2024 from 9.00 am to 14.00 pm.
- Candidates should be present at 8.00 am for interview.
- Venue – Station Headquarters, Bhusawal.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
i want job to fulfill my dreams