JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (IIITN) येथे रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर पदवीधर (B. Lib/B.Sc./B.Com/BA) शिकाऊ उमेदवार आणि रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक (तंत्रिका-स्थापत्य आणि विद्युत) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदाच्या एकूण ११ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Apprenticeship Notification 2023

IIIT Nagpur Apprenticeship Notification 2023 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 26/12/2023 for the Engagement of Graduate Apprentice Trainees (B. Lib/B.Sc./B.Com/BA) & Technician Apprentice Trainees (Civil & Electrical). There are 11 seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (IIITN) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पदवीधर शिकाऊ उमेदवार (B. Lib/B.Sc./B.Com/BA) आणि अभियांत्रिकी पदविकाधारक (तंत्रिका-स्थापत्य आणि विद्युत) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (IIITN) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण (B. Lib/B.Sc./B.Com/BA)
  • अभियांत्रिकी पदविकाधारक (तंत्रिका – स्थापत्य आणि विद्युत) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २६/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पदवीधर शिकाऊ उमेदवार – रु. ९,०००/- दरमहा.
    • अभियांत्रिकी पदविकाधारक (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार – रु. ८,०००/- दरमहा.
  • उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या NATS पोर्टलवर मुलाखतीआधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा  पत्ता – प्रबंधक, भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (IIITN), स. क्र. १४०, १४१/१, भा. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूट गिरणी मागे, गाव – वारंगा, पो. डोंगरगाव (बुटीबोरी), जि. नागपूर – ४४११०८ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IIIT Nagpur Apprenticeship Notification

  • Training Place – Nagpur
  • Posts Name –
    • 1) Graduate Apprentice Trainees (B. Lib/B.Sc./B.Com/BA)
    • 2) Technician Apprentice Trainees (Civil & Electrical)
  • Total Vacancies – 11 seats.
  • Stipend- (Ref. PDF/ Visit website) –
    • Graduate Apprentice Trainees – Rs. 9,000/- pm.
    • Technician Apprentice Trainees – Rs. 8,000/- pm.
  • Candidates will be required to be enrolled on NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/ before attending interview.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – By Courier /Post/Hand Delivery
  • Address for application – The Registrar, Indian Institute of Information Technology, Nagpur, S. No. 140, 141/1, Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni,Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District : Nagpur – 441108 (Maharashtra).
  • Last date for application – 26/12/2023  till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *