Table of Contents
TMSCMFL Mumbai Job Recruitment 2023
TMSCMFL Mumbai Job Recruitment 2023 – The Maharashtra State Co-operative Marketing Federation, Mumbai invites Online applications till last date 6/2/2023 for appointment of Animal Food Sales Representative & G.I.Tag & Non G.I. Agricultural Products Sales Representative. There are 3 vacancies. The job location is Dhule, Aurangabad, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन संघ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार धुळे, औरंगाबाद, मुंबई येथे पशुखाद्य विक्री प्रतिनिधी आणि जी.आय. टॅग आणि नॉन जी.आय. कृषी उत्पादन विक्री प्रतिनिधी पदनियुक्तीसाठी दि. ६/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन संघ भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) पशुखाद्य विक्री प्रतिनिधी
- २) जी.आय. टॅग आणि नॉन जी.आय. कृषी उत्पादन विक्री प्रतिनिधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी –
- १) पशुखाद्य विक्री प्रतिनिधी – पदवीधर/एम.बी.ए. मार्केटिंग
- २) जी.आय. टॅग आणि नॉन जी.आय. कृषी उत्पादन विक्री प्रतिनिधी – एम.बी.ए. मार्केटिंग
एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण धुळे, औरंगाबाद, मुंबई अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ६/२/२०२३
- वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – newbuisness.mahamarkfed1@gmail.com.
TMSCMFL Mumbai Job Recruitment
- Recruitment place – Dhule, Aurangabad, Mumbai.
- Posts’ name –
- 1) Animal Food Sales Representative
- 2) G.I.Tag & Non G.I. Agricultural Products Sales Representative
- Total vacancies – 3
- Educational qualification –
- 1) Animal Food Sales Representative – Graduate/M.B.A. Marketing
- 2) Sales Representative – M.B.A. Marketing
- Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for application – newbuisness.mahamarkfed1@gmail.com.
- Last date for application – 6/2/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.