Table of Contents
ECHS Aurangabad Recruitment 2024
ECHS Aurangabad Recruitment 2024 – ECHS Station Cell, Aurangabad invites Offline applications in the prescribed format till the last date 2/2/2024 for the Medical, Para-medical, Non-Medical Staff posts at ECHS Polyclinics at Aurangabad & Nanded. There are 27 vacancies. The job location is Aurangabad & Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक औरंगाबाद आणि नांदेड येथे वैदयकीय, निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक औरंगाबाद भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २७ जागा नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आणि नांदेड अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २/२/२०२३
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि www.echs.gov.in आणि https://bit.ly/abad2023 येथे भेट दया.
- सविस्तर माहितीसाठी Stn HQ ( ECHS Cell), औरंगाबाद दूरध्वनी क्र. ०२४०-२३७२२२९/२३७२०२९, मोबाईल क्र. ७८८७७५७४८१ येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दयावी.
- अर्जाचा पत्ता – ECHS Cell, Stn HQ, औरंगाबाद छावणी परिसर, औरंगाबाद पिन – ४३१००२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
- मुलाखतीचे ठिकाण – ECHS Cell, Station Cell, औरंगाबाद.
ECHS Aurangabad Recruitment 2024
- Place of recruitment – Aurangabad & Nanded.
- Name of the posts –
- Total vacancies – 27 posts.
- Educational qualification – See Table/Advertise/Visit website.
- Payment – See Table/Advertise/Visit website
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – www.echs.gov.in & https://bit.ly/abad2023.
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Aurangabad at Telephone No. 0240-2372229/2372029, Mobile No. 7887757481. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Offline.
- Address for application – ECHS Cell, Stn HQ, Aurangabad Cantonment Area, Aurangabad Pin – 431002.
- Last date for application – 2/2/2024.
- Interview date & time – Refer PDF/Visit website.
- Venue – ECHS Cell, Station Cell, Aurangabad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE