Table of Contents
RTMNU Nagpur Job Recruitment 2023
RTMNU Nagpur Job Recruitment 2023 – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 3/3/2023 for the various posts of Professor, Associate Professor, Assistant Professor at Laxminarayan Institute of Technology (L.I.T.). There are 13 positions. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (L.I.T.) येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्जाची तारीख आणि वेळ | दि. ३/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.nagpuruniversity.ac.in येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, आवार चौक ते अंबाझरी तिकटी मार्ग, नागपूर – ४४००३३ (महाराष्ट्र), भारत.
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur Job Recruitment
- Place of recruitment – Nagpur
- Name of the posts – Professor, Associate Professor, Assistant Professor
- No. of posts – 13
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 500/- (For open class) & Rs. 300/- (For reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about experience, specialization, prescribed application form, selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. ref. PDF/visit website – www.nagpuruniversity.ac.in.
- Mode of application – Offline.
- Address for application – The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj
Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur-440033 (M.S.), India. - Last date for application – 3/3/2023 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.