Table of Contents
AIASL Job Recruitment 2023
AIASL Job Recruitment 2023 – Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 12/2/2023 to 18/2/2023 for the various Staff posts at Goa International Airport, Goa. There are 386 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोवा येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/२/२०२३ ते दि. १८/२/२०२३ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती २०२३
या पदांसाठी भरती तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३८६ जागा नोकरीचे ठिकाण गोवा अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- सेवा व्यवस्थापक Ramp/प्रवासी – रु.४५,०००/- दरमहा.
- सेवा अधिकारी Ramp/प्रवासी – रु. ३२,२००/- दरमहा.
- कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक – रु. २५,३००/- दरमहा.
- वरिष्ठ Ramp सेवा अधिकारी रु. २०,७९०/- दरमहा.
- Ramp सेवा कार्यकारी/Customer सेवा कार्यकारी – रु. १९,३५०/दरमहा
- Utility Agent cum Ramp Driver/कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – रु. १६,५३०/- दरमहा.
- Handyman – रु. १४,६१०/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (ESM/SC/ST उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiasl.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाणं – द फ्लोरा ग्रँड, वाद्देम तलावाजवळ, रेडिओ मुंनडीअलसमोर, वाद्देम, वास्को द गामा, गोवा – ४०३८०२. (तक्ता/ PDF/वेबसाईट पहा)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.aiasl.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Air India Airport Services Limited Job Recruitment
- Recruitment place – Goa.
- Posts’ name –
- Total vacancies – 386
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Duty Manager Ramp/Passenger – Rs. 45,000/- pm.
- Duty Officer Passenger/Ramp – Rs. 32,200/- pm.
- Jr. Officer-Technical– Rs. 25,300/- pm.
- Sr. Ramp Service Executive – Rs. 20,790/- pm
- Ramp Service Executive/Customer Service Executive – Rs. 19,350/- pm
- Utility Agent cum Ramp Driver/Jr. Customer Service Executive – Rs. 16,530/- pm
- Handyman – Rs. 14,610/- pm.
- Application fee – Rs. 500/- (ESM/SC/ST Candidates exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiasl.in/.
- Interview date & time – 12/2/2023 to 18/2/2023 9.30 am to 12.30 pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Venue – The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vaddem Vasco Da Gama, Goa- 403802.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aiasl.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.