Table of Contents
SCPL Nagpur Job Recruitment 2023
SCPL Nagpur Job Recruitment 2023 – Shreyam Consultants Pvt. Ltd., Nagpur has arranged interview on date 7/2/2023 for the various Staff posts. There are 6 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
श्रेयम कंसल्टंट्स प्रा. लि., नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ७/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्रेयम कंसल्टंट्स प्रा. लि., नागपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती १) विपणन कार्यकारी (पुरुष/स्त्री) २) टेलीकॉलर एक्झिक्युटिव्ह (स्त्री) ३) रनर्स/ऑफिस बॉईज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ७/२/२०२३ सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण श्रेयम कंसल्टंट्स प्रा. लि., प्लॉट क्र. ११, C/o प्रतिभा डोईफोडे, रामनगर-बाजीप्रभूनगर, नागपूर – ४४००३३.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Shreyam Consultants Pvt. Ltd., Nagpur Job Recruitment
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – 1) Marketing Executive (M/F) 2) Tele-Caller Executive (F) 3) Runners/Office Boys
- Total vacancies – 6
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 7/2/2023 11.00 am to 5.00 pm.
- Venue – Shreyam Consultants Pvt. Ltd., Plot No. 11 C/o. Pratibha Doefode, Ram Nagar – Baji Prabhu Nagar, Nagpur – 440033.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.