JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पालघर येथे १५ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Palghar Job Recruitment 2023

NHM ZP Palghar Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Palghar has arranged interview on Every 1st & 3rd Tuesday of the month till vacancies get filled for positions of Medical officer. There are 15 positions. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत  वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरती करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस.(तक्ता/PDF पहा)
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
मुलाखतीचे ठिकाण  नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
  • वयोमर्यादा – तक्ता/PDF पहा.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा (तक्ता/PDF पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.

National Health Mission ZP Palghar Job Recruitment

  • Place of recruitment – Palghar District
  • Post’s Name – Medical Officer (MBBS)
  • Total no. of positions – 15
  • Educational qualification – MBBS. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 60,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 70 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Interview date & time – Every 1st & 3rd Tuesday of the month till vacancies get filled from 10.00 am to 5.00 pm. 
  • Venue – New District Council Building, Boisar Road, Kolgaon 113 to 114, First Floor, National Health Mission, Palghar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *