Table of Contents
DoT Pune Job Recruitment 2023
DoT Pune Job Recruitment 2023 – Department Of Telecommunications, Pune invites Offline applications in prescribed format from employees working in Central/State Government/UT/PSUs/Universities/Recognized Research Institutions/Statutory/Autonomous Bodies till last date 22/2/2023 for the posts of Assistant Director & Junior Telecom Officer. There are 12 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
दूरसंचार विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी पदभरतीसाठी दि. २२/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दूरसंचार विभाग, पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १२ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २२/२/२०२३
- वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- सहाय्यक संचालक – रु. ४७,६००/- ते रु. १,५१,१००/-
- कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dot.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – श्री. दीपक कामठेकर, कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी (प्रशासन), MH LSA पुणे सल्लागार यांचे कार्यालय, CTO कंपाउंड, चर्च रोड, कॅम्प, पुणे – ४११००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dot.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Department Of Telecommunications, Pune Job Recruitment
- Recruitment place – Pune
- Posts’ name – Assistant Director & Junior Telecom Officer
- Total vacancies – 12
- Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Assistant Director – Rs. 47,600/- to Rs. 1,51,100/-.
- Junior Telecom Officer – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dot.gov.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Shri. Deepak Kamthekar, JTO (Admin), O/o the Advisor MH LSA Pune, CTO Compound, Church Road, Camp, Pune – 411001.
- Last date for application – 22/2/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dot.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.