वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC मुंबई अंतर्गत रुग्णालयात १४५ विविध वैद्यकीय/निमवैद्यकीय/बिगरवैद्यकीय पदांसाठी त्वरित अर्ज करा !

BMC HBT/NC Hospital Recruitment 2026

BMC HBT/NC Hospital Recruitment 2026 Municipal Corporation of Greater Mumbai, Health Department, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 4/2/2026 & has arranged interview from date 9/2/2026 to 12/2/2026 to fill up various Medical, Paramedical & Non-Medical posts at Hinduhrudyasamrat Balasaheb Thackrey Medical College & Dr. Rustom Narsi Cooper Hospital, Juhu, Mumbai. There are total 145 vacancies. The job location is Juhu, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय पदभरतीसाठी दि. ४/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ९/२/२०२६ ते दि. १२/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी (महिला)
  • २) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
  • ३) तंत्रज्ञ – i) प्रयोगशाळा ii) ई.सी.जी.
  • ४) सहाय्यक – i) प्रयोगशाळा ii) क्ष-किरण iii) नोंदणी iv) अर्धवेळ नोंदणी
  • ५) Part-Time Refractionist
  • ६) व्यवसायोपचारतज्ञ (अंशकालीक)
  • ७) दूरध्वनीचालक – अ वेतनश्रेणी  
  • ८) प्रयोगशाळा परिचर 
  • ९) प्रयोगशाळा सेवक
  • १०) वीजतंत्री III
  • ११) तारतंत्री आणि वीजतंत्री II
  • १२) उदवाहनचालक
  • १३) उदवाहनचालक-नि-वीजतंत्री III-नि-उदंचनचालक
  • १४) तारतंत्री III-नि-उदवाहनचालक-नि-उदंचनचालक
  • १५) प्रशितन मदतनीस
  • १६) गवंडी II
  • १७) सुतार
  • १८) कक्ष परिचर 
  • १९) कक्ष नोकर
  • २०) आया
  • २१) सफाईगार
  • २२) माळी-नि-सफाईगार
  • २३) माळी
  • २४) सफाईगार-नि-हलालखोर
  • २५) हमाल
  • २६) हमाल-नि-कामगार
  • २७) कामगार
  • २८) ग्रंथालय परिचर 
  • २९) रुग्णवाहिनी परिचर 
  • ३०) शववाहिनी परिचर-नि-हलालखोर-नि-रुग्णवाहिनी परिचर
  • ३१) व्रणोपचारक
  • ३२) न्हावी
  • ३३) शिंपी
  • ३४) मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१४५ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाईन – व्यक्तिशः 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. ४/२/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून).
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –  (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अर्धवेळ नोंदणी सहाय्यक – रु. ६,५००/- दरमहा
    • Part-Time Refractionist – रु. १३,०००/- दरमहा.
    • रु. १४,०००/- दरमहा –
      • नोंदणी सहाय्यक
      • दूरध्वनीचालक – अ वेतनश्रेणी  
    • रु. १५,०००/- दरमहा –
      • रुग्णवाहिनी परिचर 
      • शववाहिनी परिचर-नि-हलालखोर-नि-रुग्णवाहिनी परिचर
      • न्हावी
    • रु. १६,०००/- दरमहा –
      • क्ष-किरण सहाय्यक 
      • प्रयोगशाळा सहाय्यक
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • ग्रंथालय परिचर 
      • व्रणोपचारक
      • शिंपी
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • .सी.जी. तंत्रज्ञ 
      • प्रयोगशाळा परिचर 
      • प्रयोगशाळा सेवक
      • वीजतंत्री III
      • तारतंत्री आणि वीजतंत्री II
      • उदवाहनचालक
      • उदवाहनचालक-नि-वीजतंत्री III-नि-उदंचनचालक
      • तारतंत्री III-नि-उदवाहनचालक-नि-उदंचनचालक
      • प्रशितन मदतनीस
      • गवंडी II
      • सुतार
      • कक्ष परिचर 
      • कक्ष नोकर
      • आया
      • सफाईगार
      • माळी-नि-सफाईगार
      • माळी
      • सफाईगार-नि-हलालखोर
      • हमाल
      • हमाल-नि-कामगार
      • कामगार
      • मदतनीस
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • व्यवसायोपचारतज्ञ (अंशकालीक)
    • रु. ९०,०००/- दरमहा – 
      • एमबीबीएस – वैद्यकीय अधिकारी (महिला)/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
    • रु. १,००,०००/- दरमहा –
      • एमडी – वैद्यकीय अधिकारी (महिला)/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
  • अर्ज शुल्क – रु. ९३४/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – रोखपाल विभाग (कक्ष क्र. ६५), १ ला मजला, डी विंग, डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई.
  • अर्ज मिळण्याची आणि अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. ४/२/२०२६ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जदारांनी र्ज शुल्क भरणा पावतीची छायांकित प्रत आणि परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि १ ला मजला, डी विंग (आस्थापना विभाग), डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/२/२०२६ ते दि. १२/२/२०२६ सकाळी ११.०० वाजता. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी) 
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या विहित वेळेच्या १  तास आधी उपष्ठीत राहणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई.

BMC HBT/NC Hospital Recruitment 2026

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts –
    • 1) Medical Officer (Woman)
    • 2) Assistant Medical Officer 
    • 3) Technician – i) Lab ii) ECG
    • 4) Assistant – i) Lab ii) X-Ray iii) Registration iv) Part-Time Registration
    • 5) Part-Time Refractionist
    • 6) Occupational Therapist (Anshkalik)
    • 7) Telephone Operator – A Pay Grade
    • 8) Lab Attendant
    • 9) Lab Helper
    • 10) Electrician III
    • 11) Wireman & Wireman II
    • 12) Liftman 
    • 13) Liftman-cum-Wireman III-cum-Pump Operator
    • 14) Wireman III-cum-Liftman-cum-Pump Operator
    • 15) Refrigeration Helper
    • 16) Mason II
    • 17) Carpenter
    • 18) Section Attendant
    • 19) Section Servant
    • 20) Aya
    • 21) Sweeper
    • 22) Gardner-cum-Sweeper
    • 23) Gardner
    • 24) Sweeper-cum-Halalkhor
    • 25) Labourer
    • 26) Labourer-cum-Worker
    • 27) Worker
    • 28) Library Attendant
    • 29) Ambulance Attendant
    • 30) Mortuary Ambulance Attendant-cum-Halalkhor-cum- Ambulance Attendant
    • 31) Dresser
    • 32) Barber
    • 33) Tailor
    • 34) Helper
  • No. of vacancies – 145 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Part-Time Registration Assistant – Rs.6,500/- pm.
    • Part-Time Refractionist – Rs. १३,०००/- pm.
    • Rs. 14,000/- pm –
      • Registration Assistant
      • Telephone Operator – A Pay Grade
    • Rs. 15,000/- pm –
      • Ambulance Attendant
      • Mortuary Ambulance Attendant-cum-Halalkhor-cum- Ambulance Attendant
      • Barber
    • Rs. 16,000/- pm –
      • X-Ray Assistant
      • Lab Assistant
    • Rs. 17,000/- pm –
      • Library Attendant
      • Dresser
      • Tailor
    • Rs. 18,000/- pm –
      • ECG Technician
      • Lab Attendant
      • Lab Helper
      • Electrician III
      • Wireman & Wireman II
      • Liftman 
      • Liftman-cum-Wireman III-cum-Pump Operator
      • Wireman III-cum-Liftman-cum-Pump Operator
      • Refrigeration Helper
      • Mason II
      • Carpenter
      • Section Attendant
      • Section Servant
      • Aya
      • Sweeper
      • Gardner-cum-Sweeper
      • Gardner
      • Sweeper-cum-Halalkhor
      • Labourer
      • Labourer-cum-Worker
      • Worker
      • Helper
    • Rs. 20,000/- pm –
      • Lab Technician
      • Occupational Therapist (Anshkalik)
    • Rs. 90,000/- pm – 
      • MBBS – Medical Officer (Woman)/Assistant Medical Officer 
    • Rs. 1,00,000/- pm –
      • MD – Medical Officer (Woman)/Assistant Medical Officer 
  • Age limit – 18 to 38 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 934/-(Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Section (Room No. 65), 1st Floor, D Wing, Dr. Rustom Narsi Cooper Hospital, Juhu, Mumbai.
  • Last date & time to purchase application form & for payment of application fee – 4/2/2026 11.00 am to 4.00 pm.. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/& visit website https://www.mcgm.gov.in/.
  • Applicants should attach Xerox Copy of application payment receipt to dully filled in prescribed format application form & should submit it to given address as per instructions.
  • Mode of application – OfflineIn Person.
  • Address for application – Hinduhrudyasamrat Balasaheb Thackrey Medical College & 1st Floor, D Wing (Establishment Section), Dr. Rustom Narsi Cooper Hospital, Juhu, Mumbai.
  • Last date for application – 4/2/2026 11.00 am to 4.00 pm.
  • Interview date & time – 9/2/2026 to 12/2/2026 at 11.00 am(For details ref. PDF/Visit website)
  • Candidates should be present 1 hour before scheduled time of interview.
  • Venue – Hinduhrudyasamrat Balasaheb Thackrey Medical College & Dr. Rustom Narsi Cooper Hospital, Juhu, Mumbai.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

BMC मुंबई अंतर्गत रुग्णालयात ६९,०००/- पर्यंत वेतनावर प्रयोगशाळा सहाय्यक (वर्ग-क) पदावर नोकरीची संधी

BMC Mumbai ENT Hospital Job 2025

BMC Mumbai ENT Hospital Job 2025 Municipal Corporation of Greater Mumbai, Health Department, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 9/1/2026 & has arranged document verification on date 19/1/2026 to fill up post of Laboratory Assistant (Group-C) at Seth A. J. B. MNC ENT Hospital, Fort, Mumbai. There is 1 vacancy. The job location is Fort, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय फोर्ट, मुंबई येथे प्रयोगशाळा सहाय्यक (वर्ग-क) पदभरतीसाठी दि. ९/१/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/१/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरतीप्रयोगशाळा सहाय्यक (वर्ग-क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. ९/१/२०२६.
  • वेतनमान – रु. २१,७००/- ते रु. ६९,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/१/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.

BMC Mumbai ENT Hospital Job 2025

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts –Laboratory Assistant (Group-C)
  • No. of vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 21,700/- to Rs. 69,000/-(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – OfflineBy Post/In Person.
  • address for application – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application – 9/1/2026.
  • Document verification date & time – 19/1/2026 from 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मुंबई अंतर्गत रुग्णालयात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 17/2/2023 to 15/3/2023 & has arranged document verification on date 5/5/2023 to fill up post of Audiology & Speech Therapy Specialist (Grade-B) at Seth A. J. B. MNC ENT Hospital, Fort, Mumbai. There is 1 vacancy. The job location is Fort, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय फोर्ट, मुंबई येथे कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ ते दि. १५/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/४/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीटपाल/व्यक्तिशः 
अर्ज करण्यासाठी तारीख दि.१७/२/२०२३ ते दि. १५/३/२०२३
  • वेतनमान – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/irj/portal/.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/१२/२०२२  सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.

MCGM Mumbai Job Recruitment 

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Audiology & Speech Therapy Specialist (Grade-B)
  • No. of vacancies – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35, 400/- to Rs. 1,12,400/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.mcgm.gov.in/irj/portal/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • address for application – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application date – 17/2/2023 to 15/3/2023.
  • Document verification date & time – 5/4/2023  from 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महापारेषण नांदेड विभाग – २८ ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Nanded Apprenticeship 2026 - Executive Engineer, Mahapareshan Nanded invites Online applications from date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *