JOIN Telegram
Wednesday , 28 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-NIO गोवा – ३४ पदवी/तंत्रिका पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

CSIR NIO Apprenticeship 2025

CSIR NIO Apprenticeship 2025 – Council Of Scientific & Industrial Research – National Institute Of Oceanography, Goa invites Offline applications in prescribed format from Graduate/Technician (Diploma) candidates who have passed the qualifying exam in year 2020/2021/2022/2023/2024/2025 & has arranged interview on date 06/06/2025 for Engagement of Technician (Diploma)/Graduate (Degree) Apprentices. There are total 34 seats. The training location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्रासाठी येथे पदवी आणि तंत्रिका पदविकाधारक (Degree/Technician Diploma) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी वर्ष २०२०/२०२१/२०२२/२०२३/२०२४/२०२५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०६/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा भरती २०२५

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण गोवा  
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • शिकाऊ वेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nio.res.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारानी https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीची लिंक – https://nats.education.gov.in/.
  • मुलाखतीची  तारीख आणि वेळ –दि. ०६/०६/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ०९.३० वाजता.
  • उमेदवारांनी अर्जाची प्रत, विहित सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
  • मुलाखतीची ठिकाण – मनुष्य संसाधन विभाग, सेमिनार हॉल, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, डोना पॉला, गोवा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nio.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR NIO Apprenticeship 2025

  • Place of Training – Goa.
  • Name of the Trades – Technician (Diploma)/Graduate (Degree) Apprentices
  • No. of seats – 34 seats.
  • Educational Qualification – See advertise.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
  • Candidates should register them on National Web Portal – https://nats.education.gov.in/.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nio.res.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Registration link – https://nats.education.gov.in/.
  • Interview date & time06/06/2025 reporting time – 09.30 am.
  • Candidates should present dully attested print-out of online application form & other  prescribed certificate copies on given address as per instructions.
  • Venue – HRM Division, Seminar Hall, CSIR- National Institute of Oceanography, Dona Paula, Goa.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nio.res.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात


Previous Update

CSIR-NIO, गोवा येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-I आणि रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-II पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

CSIR-NIO Goa Recruitment Job 2023

CSIR-NIO Goa Job Recruitment 2023 Council Of Scientific & Industrial Research – National Institute Of Oceanography, Goa invites Online Email applications till the last date 26/2/2023 for the appointment of Project Associate-I & Project Associate-II under various projects. There are 7 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहयोगी-II पदभरतीसाठी दि. २६/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

CSIR-NIO गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहयोगी-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/२/२०२३
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा 
    • प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nio.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrdg@nio.org.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nio.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR – National Institute Of Oceanography, Goa Job Recruitment

  • Recruitment place – Goa
  • Posts’ name – Project Associate-I & Project Associate-II. (Ref. PDF/Visit website for project names & vacancy codes)
  • Total vacancies – 7
  • Age limit – 35 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Project Associate-I – Rs. 25,000/- pm.
    • Project Associate-II – Rs. 28,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nio.org/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – hrdg@nio.org.
  • Last date for application – 26/2/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nio.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *