JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका, विधी विभाग, पुणे येथे विधी नामिकासूचीवर विधिज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MNC Pune Job Recruitment 2023

MNC Pune Job Recruitment 2023 – Pune Municipal Corporation, Law Department, Pune invites Offline applications till the last date 6/3/2023 for the posts of Advocate for appointment on Advocates’ panel. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे महानगरपालिका, विधी विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी नामिकासूचीवर विधिज्ञ पदभरतीसाठी दि. ६/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका, विधी विभाग, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती विधिज्ञ नामिकसूची 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/३/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.००
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://pmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – विधी विभाग, कक्ष क्र. २१९, २रा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://pmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pune Municipal Corporation Job Recruitment

  • Recruitment place – Ref PDF/Visit website.
  • Posts’ name – Advocate.
  • Total vacancies – Ref PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://pmc.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Law Department, Room No. 219, 2nd floor, Main Building, Pune Municipal Corporation, Shivajinagar, Pune – 411005.
  • Last date for application date – 6/3/2023 11.00 am to 5.00 pm
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://pmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *