वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण, अकोला – BE/DE (Electrical) ; शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahavitaran Akola Apprenticeship 2026

Mahavitaran Akola Apprenticeship 2026 – Mahavitaran, Akola Circle, Akola invites Online applications till last date 5/04/2026 from Electrical Engineering Graduate & Diploma holder candidates for 1 year Apprenticeship. The training location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र प्रशिक्षणार्थी भरतीसाठी विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ५/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अकोला भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्याजाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणअकोला 
अर्ज पद्धतीऑनलाईन (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ५/४/२०२६.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – जाहिरात बघावी.
  • उमेदवारांनी https://nats.education.gov.in येथे आस्थापना क्र. WMHAKS000004 वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची https://nats.education.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – https://nats.education.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Akola Apprenticeship 2026

  • Training place –  Akola
  • Name of the trades Electrical Engineering Graduate & Diploma holder Apprentice
  • Total vacancies – See advertise
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
  • Age limit – See advertise.
  • Candidates should do registration on portal – https://nats.education.gov.in on establishment no. WMHAKS000004.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at – https://nats.education.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – https://nats.education.gov.in. (For more information see advertise).
  • Last date for application5/4/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांकरिता भरती; जाणून घ्या सविस्तर !!

Vriddheshwar Sahakari Sugar Factory Recruitment 2026 Vriddheshwar Sahakari Sugar Factory Job Recruitment 2026 – Shree …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *