JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सीमा सुरक्षा बळ (BSF) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर २३ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BSF Job Recruitment 2023

BSF Job Recruitment 2023Border Security Force, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Online applications from eligible Indian Male & Female candidates till last date 14/3/2023 for the Group B Combatised posts in Border Security Force, Engineering Set Up. There are a total 23 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.are given below.

सीमा सुरक्षा बळ (BSF), गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सीमा सुरक्षा बळ (BSF) इंजिनीअरिंग सेट अप येथे गट-ब कंबाटाइज्ड पदभरतीसाठी दि. १४/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सीमा सुरक्षा दल भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/३/२०२३  रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा  नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. २००/- आणि रु ४७.२०/- प्रक्रिया शुल्क (SC/ST/BSF सेवारत कर्मचारी/ESM वगळून)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://rectt.bsf.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://rectt.bsf.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://rectt.bsf.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Border Security Force Job Recruitment

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – (Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 23
  • Age limit – Not exceeding 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- & service charges Rs. 47.20/- (SC/ST/BSF Serving Personnel/Ex-Servicemen are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://rectt.bsf.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://rectt.bsf.gov.in/.
  • Last date for application – 14/3/2023 till 11.59 pm..
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://rectt.bsf.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *