JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत विभागात उपविभागीय अभियंता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

WRD Nashik Job Recruitment 2023

WRD Nashik Job Recruitment 2023 – Superintendent Engineer (Doors), Central Logo Organization, Nashik invites Offline applications in prescribed format from Sub divisional Engineers retired from WRD/Irrigation department till the last date 14/3/2023 to take various services form them on contract basis. There are total 3 posts. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता (दरवाजे), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसारयेथे कंत्राटी उपविभागीय अभियंता पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता यांच्याकडून दि. १४/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जलसंपदा विभाग, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती उपविभागीय अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता (दरवाजे), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WRD Nashik Job Recruitment

  • Recruitment Place – Nashik
  • Posts Name – Sub divisional Engineer
  • Total Vacancies – 3
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Superintendent Engineer (Doors), Central Logo Organization, Nashik
  • Last date for application – 14/3/2023  till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://wrd.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *