JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय (KVS), एसटीसी, बीएसएफ, चाकूर, जि. लातूर येथे रु. २६,२५०/- ते रु. ३२,५००/- वेतनावर २१ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS STC BSF Chakur Dist. Latur Job Recruitment 2023

KVS STC BSF Chakur Dist. Latur Job Recruitment 2023 –  Kendriya Vidyalaya, STC, BSF, Chakur, Dist. Latur has arranged an interview on the date 8/3/2023 & 9/3/2023 for various Teaching & Non-Teaching posts for session 2023-2024. There are total 21 positions. The job location is Chakur, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, एसटीसी, बीएसएफ, चाकूर, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. /३/२०२३ आणि दि. /३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय, एसटीसी, बीएसएफ, चाकूर, जि. लातूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पीजीटी २) प्राथमिक शिक्षक (P.R.T.) ३) टीजीटी ४) व्यावसायिक प्रशिक्षक (क्रीडा) ५) परिचारिका ६) कला शिक्षक ७) विशेष प्रशिक्षक/विशेष शिक्षण प्रशिक्षण ८) संगणक निर्देशक (C.S.) ९) संगीत शिक्षक १०) योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण चाकूर, जि. लातूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ८/३/२०२३ आणि दि. ९/३/२०२३  नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० –
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विद्यालय, चाकूर, जि. लातूर – ४१३५१३.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • पीजीटी – रु. ३२,५००/- दरमहा.
    • टीजीटी – रु. ३१,२५०/- दरमहा.
    • इतर सर्व – रु. २६,२५०/- दरमहा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://bsfchakur.kvs.ac.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://bsfchakur.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

KVS STC BSF Chakur Dist. Latur Job Recruitment

  • Place of recruitment – Chakur, Dist. Latur
  • Name of the posts
    • 1) PGT
    • 2) Primary Teacher (P.R.T.
    • 3) TGT
    • 4) Art Teacher
    • 5) Nurse
    • 6) Music Teacher
    • 7)Special Educator
    • 8) Computer Instructor (C.S.)
    • 9) Vocational Teacher (Sports) 
    • 10) Yoga Teacher
  • No. of posts – 21. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • PGT – Rs. 32,500/- pm.
    • TGT – Rs. 31,250/- pm.
    • Primary Teacher/Computer Instructor/Special Educator/Yoga Teacher/Music Teacher/Art Teacher/Vocational Coach (Sports)/Nurse – Rs. 26,250/- pm.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://bsfchakur.kvs.ac.in/.
  • Interview date & time 8/3/2023 & 9/3/2023 – registration time – 9.00 am to 10.00 am –
  • Venue – Kendriya Vidyalaya, Chakur, Pin- 413513, Dist. Latur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bsfchakur.kvs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *