JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय येथे सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक आणि प्रमुख लिपिक पदांच्या एकूण १० भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

DGPO Mumbai Job Recruitment 2023

DGPO Mumbai Job Recruitment 2023Director General Of Police, Maharashtra State, Mumbai has arranged interview on date 23/8/2023 to appoint retired employees from Government/Semi-Government Service for the posts of Assistant Accounts Officer, Accounts Officer, Office Superintendent & Head Clerk. There are 10 posts. The recruitment place is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय सेवेतून सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक आणि प्रमुख लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांकडून नामिकसूची अंतर्गत विविध सेवा घेण्यासाठी सहाय्यक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक आणि प्रमुख लिपिक पदभरतीसाठी दि. २३/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १० जागा आहेत. धिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई मुख्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक लेखा अधिकारी २) लेखा अधिकारी ३) कार्यालय अधीक्षक ४) प्रमुख लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २३/८/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  कार्यासन क्र. ८, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय/मुख्यालय, शाहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१.
  • वयोमर्यादा – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.mahapolice.gov.in/ येथे भेट द्या.

DGPO Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name –
    • 1) Assistant Accounts Officer
    • 2) Accounts Officer
    • 3) Office Superintendent
    • 4) Head Clerk
  • Total no. of vacancies – 10 posts.
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • Payment – See advertise/Visit website.
  • Age limit – See advertise/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/Visit website – https://www.mahapolice.gov.in/.
  • Mode of application –  Offline.
  • Interview date & time – 23/8/2023 at 11.00 am.
  • Venue – Desk No. 8, Office Of Director General Of Police, Maharashtra State, Mumbai, Police Head Office, Shahid  Bhagat Singh Road, Colaba, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *