JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMU अंतर्गत महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षितांसाठी १४ विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SRTMU Nanded Job Recruitment 2023

SRTMU Nanded Job Recruitment 2023 – Hon’ble Shri Mahesh Shikshan Sanstha Shirur Tajband’s Ahilyadevi Mahavidyalaya Arts, Science, Commerce College, Jalkot, Dist. Latur invites Offline applications till last date 27/3/2023 for the various Teaching & Non-Teaching posts. There are 14 vacancies. The job location is Jalkot, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

माननीय श्री महेश शिक्षण संस्था, शिरूर ताजबंद संचलित अहिल्यादेवी महाविद्यालय कला, विज्ञान, वाणिज्य, जळकोट, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २७/३/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SRTMU नांदेड अंतर्गत महाविद्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहायक प्राध्यापक २) ग्रंथपाल ३) शारीरिक शिक्षण संचालक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण जळकोट, जि. लातूर
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख   दि. २७/३/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.srtmun.ac.in/ येथे भेट द्या.
  • आरक्षण वर्ग उमेदवारांनी उपनिबंधक, विशेष कक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे अर्जाची एक प्रत विहित मुदतीत पाठवावी.
  • पत्ता – अध्यक्ष, माननीय श्री महेश शिक्षण संस्था, शिरूर ताजबंद C/o अहिल्यादेवी महाविद्यालय कला, विज्ञान, वाणिज्य, जळकोट, जि. लातूर – ४१३५१२ (महाराष्ट्र).

SRTMU Nanded Job Recruitment

  • Recruitment place – Jalkot, Dist. Latur.
  • Post’s name – 1) Assistant Professor 2) Librarian 3) Director Of Physical Education.
  • Total vacancies – 14
  • For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • For prescribed format application form visit website – https://www.srtmun.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – President, Hon’ble Shri Mahesh Shikshan Sanstha Shirur Tajband C/o Ahilyadevi Mahavidyalaya Arts, Science, Commerce Jakos, Jalkot, Dist. Latur – 413512. (MS)
  • Candidates of reserved category should submit one copy of application to Dy. Registrar, Special Cell, SRTMU, Nanded.
  • Last date for application – 27/3/2023.
  • Reserved class candidates should send 1 copy of application to Registrar, Special Cell, SRTMUN, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *