JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण मंडळ कार्यालय, धुळे अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ७६ भरतींसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Dhule Apprenticeship 2024

Mahavitaran Dhule Apprenticeship 2024 – Mahavitaran Board Office, Dhule invites Online & Offline applications in prescribed format from date 24/06/2024 to 28/06/2024 from year 2020-21, 2021-22 & 2022-23 I.T.I. pass candidates who are residents of Dhule for Engagement of Electrician & Wireman Trade Apprentice for the apprenticeship session March-2024 at Dhule. There are total 76 seats. The training location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण मंडळ कार्यालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र मार्च-२०२४ साठी धुळे जिल्हयातील रहिवासी असलेल्या वर्ष २०२०-२०२१, वर्ष २०२१-२०२२, वर्ष २०२२-२०२३ मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २४/०६/२०२४ ते दि. २८/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ७६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण मंडळ कार्यालय धुळे भरती २०२४

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. शिकाऊ उमेदवारवीजतंत्री आणि तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ७६ जागा.
प्रशिक्षणाचे ठिकाण धुळे 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत व इतर विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या  पत्त्यावर प्रस्तुत कराव्या.
  • अर्जाची तारीख – दि. २४/०६/२०२४ ते दि. २८/०६/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, पॉवर हाऊस, साक्री रोड, धुळे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे भेट दया.

Mahavitaran Dhule Apprenticeship 2024

  • Place of trainingDhule
  • Name of the Trades Apprentice – i) Electrician ii) Wireman.
  • No. of seats – 76 seats.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see advertise)
  • Mode of application – In Person.
  • Applicants should submit hard copy of Online registration & attested copies of prescribed certificates on given address as per instructions.
  • Address for applications – Superintendent Engineer, MSEDCL Circle Office, Power House, Sakri Road, Dhule.
  • Date for application24/06/2024 to 28/06/2024 from 10.30 am to 5.00 pm.
  • For all the information see advertise/visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *