JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/इतर पदवीधर उमेदवारांना रु. १९,९००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४० पदभरतींअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NWDA Job Recruitment 2023

NWDA Job Recruitment 2023 – National Water Development Agency (NWDA) invites Online applications in prescribed format till last date 17/4/2023 for the various posts for its Headquarter and various field offices located across the country. There are 40 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे मुख्यालय आणि देशांतर्गत त्यांच्या विविध विभागीय कार्यालयात विविध पदभरतीसाठी दि. १७/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय जलविकास अभिकरण (NWDA) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/४/२०२३ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ लेखा अधिकारी – २१-३० वर्षे.
    • इतर सर्व- १८-२७ वर्षे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८९०/- + GST+ Bank Charges (खुला प्रवर्ग, OBC, EWS) आणि रु. ५००/- + GST+ Bank Charges (SC/ST/PwBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nwda.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nwda.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nwda.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Water Development Agency Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 40.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Junior Accounts Officer – 21-30 years.
    • All others – 18-27 years.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 890/-+ GST+ Bank Charges ( General, OBC & EWS) &  Rs. 500/-+ GST+ Bank Charges (SC/ST/PwBD). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nwda.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nwda.gov.in/.
  • Last date for application date – 17/4/2023 till 12.00 am.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nwda.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *