JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय (KVS), मध्य रेल्वे, सोलापूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS CR Solapur Job Recruitment 2023

KVS CR Solapur Job Recruitment 2023Kendriya Vidyalaya, CR Solapur has arranged an interview on the date 24/3/2023 & 25/3/2023 for various Teaching & Non-Teaching posts for session 2023-2024. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, मध्य रेल्वे, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २४/३/२०२३ आणि दि. २५/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय, मध्य रेल्वे,  सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सोलापूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २४/३/२०२३ आणि दि. २५/३/२०२३  सकाळी १०.०० वाजता,  नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० –
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विद्यालय, मध्य रेल्वे, मोदी रेल्वे फाटक, मोदी, सोलापूर, पिन – ४१३००१ (महाराष्ट्र).
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://sholapur.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी वेबसाइटवरून दिलेल्या अर्जाच्या लिंकवरून विहित नमुना अर्ज डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला अर्ज मुलाखतीला आणावा.
  • अर्जाची लिंक – https://drive.google.com/file/d/1LWjV32xEnYc7gZ_FD-euO_1nxRXbYWO8/view?usp=share_link.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sholapur.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

KVS, CR, Solapur Job Recruitment

  • Place of recruitment – Solapur
  • Name of the posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • No. of posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://sholapur.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Candidates should download the form from given link & bring the duly filled in application form for interview.
  • Application link – https://drive.google.com/file/d/1LWjV32xEnYc7gZ_FD-euO_1nxRXbYWO8/view?usp=share_link.
  • Interview date & time 24/3/2023 & 25/3/2023 at 10.00 am, registration time – 8.00 am to 10.00 am –
  • Venue – Kendriya Vidyalaya, Crly, Solapur, Near Modi Railway Gate, Modi, Solapur- 413001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sholapur.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *