JOIN Telegram
Saturday , 19 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम तसेच कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदांच्या ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023 – Sports Authority Of India invites Online  applications till last date 19/07/2023 for the various posts of Young Professional (Project & Admin), Young Professional (Athlete Relation Manager) and Junior Consultant (Performance Monitoring) at SAI NSSC, Bengaluru. There are total 4 posts. The job location is Bengaluru. The Official website & PDF/Advertise given below.

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बंगळुरू NSSC येथे यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम आणि कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदभरतीसाठी दि. १९/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) यंग प्रोफेशनल –
    • i) प्रकल्प
    • ii) प्रशासन व एआरएम
  • २) कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण बंगळुरू.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sportsauthorityofindia.nic.in/ आणि https://saibengaluru.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – [email protected].
  • पत्ता – उपसंचालक (प्रशिक्षण), भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय, फाटक क्र. १० (पूर्व फाटक), जवाहरलाल स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sportsauthorityofindia.nic.in/ आणि https://saibengaluru.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Bengaluru.
  • Posts Name –
    • 1) Young Professional –
      • i) Project & Admin
      • ii) Athlete Relation Manager (ARM)
    • 2) Junior Consultant (Performance Monitoring)   
  • Total Vacancies – 4 Posts
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sportsauthorityofindia.nic.in/ & https://saibengaluru.com/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – [email protected].
  • Address – Dy. Director (Coaching), Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi-110003.
  • Last date for application – 19/07/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://sportsauthorityofindia.nic.in/ & https://saibengaluru.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *