JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेड्समन) आणि शिपाई (पायोनिअर) पदाच्या ९.२१२ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

 CRPF Job Recruitment 2023

CRPF Job Recruitment 2023 – Directorate General, Central Reserve Police Force invites Online applications till the last date 25/04/2023 from eligible Indian citizens (Male & Female) & has arranged Computer Based Test tentatively from date 01/07/2023 to 13/07/2023 for the posts of Constable (Technical & Tradesmen) & Constable (Pioneer) in Central Reserve Police Force. There are 9,212 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संचलनालय प्रमुख, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कॉन्स्टेबल  (तांत्रिक/ट्रेड्समन) (स्त्री/पुरुष) आणि शिपाई (पायोनिअर) पदभरतीसाठी भारतीय पात्र स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. २५/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/७/२०२३ ते दि. १३/७/२०२३ दरम्यान संगणक आधारित चाचणी परीक्षा प्रस्तावितपणे आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९.२१२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेड्समन) (स्त्री/पुरुष) २) शिपाई (पायोनिअर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९.२१
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/४/२०२३
  • वेतनमानरु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-(अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा(सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
    • १) कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेड्समन) – १८-२३ वर्षे.
    • २) शिपाई (चालक) २१-२७ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/ESM/महिला उमेदवार वगळून) (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्ज आणि परीक्षेच्या महत्वाच्या तारखांचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://crpf.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाची लिंक – https://crpf.gov.in/.
  • प्रस्तावित संगणक आधारित चाचणी परीक्षेची तारीख – दि. १/७/२०२३ ते दि. १३/७/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://crpf.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

CRPF Job Recruitment 

  • Place of Recruitment – Anywhere in India
  • Name of the Posts(See advertise/Ref. PDF/Visit website)
    • 1) Constable (Technical & Tradesmen) (Male/Female)
    • 2) Constable (Pioneer)
  • No. of posts – 9,212.
  • Educational QualificationSee advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 21,700/-  to Rs. 69,100/-(See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit(See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • Constable (Technical & Tradesmen) – 18-23 years. 
    • Constable (Driver) – 21-27 years.
  • Application fee – Rs. 100/- (SC/ST/ESM/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, important date regarding application & exam schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://crpf.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link  – https://crpf.gov.in/.
  • Last date for Application25/04/2023.
  • Schedule of Computer Based Test (Tentative) – 01/07/2023 to 13/07/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://crpf.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *