Table of Contents
CCI Job Recruitment 2023
CCI Job Recruitment 2023 – The Competition Commission Of India (CCI) invites Offline applications in prescribed format from employees of Central Government/State Government Companies/Autonomous Bodies/Central/State Government’s Universities/Regulatory Authorities/Academic/Research/Judicial Institutions till last date 24/4/2023 for the various Professional Staff & Supporting Staff posts in the office of Director General, CCI. There are 17 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यावसायिक कर्मचारी वृंद आणि सपोर्टींग स्टाफ पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकारच्या संस्था/स्वायत्त संस्था/नियामक प्राधिकरण/केंद्र/राज्य सरकारचे विद्यापीठ/शैक्षणिक/न्याय संस्थेतील कर्मचारी यांच्याकडून दि. २४/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय प्रतिस्पर्धी आयोग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १७ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २४/४/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cci.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – उप संचालक (मनुष्य संसाधन). (PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.cci.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CCI Job Recruitment
- Place of recruitment – New Delhi.
- Post’s Name –
- Total no. of vacancies – 17.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.cci.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Deputy Director (HR). (Ref. PDF/Visit website).
- Last date for application date – 24/4/2023 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cci.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.