JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-CIMFR, बिलासपूर अंतर्गत रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहायक आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदांच्या ४० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CSIR-CIMFR Bilaspur Job Recruitment 2023

CSIR-CIMFR Bilaspur Job Recruitment 2023 CSIR-Central Institute Of Mining & Fuel Research, Bilaspur invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 12/4/2023 to 18/4/2023 to fill up the various posts of Project Assistant, Project Associate-I. There are 40 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR-केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थान, संशोधन केंद्र, बिलासपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहायक, प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/४/२०२३ ते दि. ८/४/२०२३ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थान, संशोधन केंद्र, बिलासपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहाय्यक) प्रकल्प सहयोगी-I 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ 
  • दि. १२/४/२०२३ ते दि. ८/४/२०२३ सकाळी ११.३० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) प्रकल्प सहायक
    • ) प्रकल्प सहयोगी-I
  • पोस्ट कोडसाठी  जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
  • शैक्षणिक अर्हता – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • १) प्रकल्प सहायक – रु. २०,०००/- दरमहा 
    • २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा (रु. ३१,०००/- दरमहा GATE किंवा CSIR-UGC NET Qualified उमेदवारांसाठी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) – 
    • १) प्रकल्प सहायक – २१-५० वर्षे
    • २) प्रकल्प सहयोगी-I २१-३५ वर्षे
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cimfr.nic.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – CSIR-CIMFR संशोधन केंद्र, २७, खोली चौक, बिलासपूर, छत्तीसगढ-४९५००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://cimfr.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR-CIMFR Bilaspur Job Recruitment

  • Place of recruitment – Bilaspur
  • Name of the post – 1) Project Assistant 2) Project Associate – I 
  • No. of posts – 40
  • For Posts code read advertisement.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website)
    • Project Assistant – Rs. 20,000/- pm
    • Project Associate – I – Rs. 25,000/- pm (Rs. 31000/- pm for GATE or CSIR-UGC NET Qualified Candidates)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Project Assistant – 21-50 years
    • 2) Project Associate – I – 21-35 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://cimfr.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website) – 12/4/2023 to 18/4/2023 11.30 am
    • Project Assistant
    • Project Associate – I
  • Venue – CSIR-CIMFR Research Center, 27, Kholi Chowk,Bilaspur, Chhattisgarh-495001.
  • For updates about said recruitment visit website – https://cimfr.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *