JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS, बिबवेवाडी, पुणे अंतर्गत वैदयकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण २३ भरतींसाठी अर्जाची सूचना

MH-ESIS Bibvewadi Pune AMO Recruitment 2024

MH-ESIS Bibvewadi Pune AMO Recruitment 2024 – Administrative Medical Officer, MH-Employees State Insurance Society, Pune invites Offline applications in prescribed format till last date 26/2/2024 & has arranged interview on date 27/2/2024 to fill posts of Medical Officer Group A. There are total 23 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय प्रशासन अधिकारी, MH-ESIS, बिबवेवाडी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी दि. २६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS बिबवेवाडी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी – गट-अ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन/टपाल/हस्तदेय 
अर्जाची शेवटची तारीख दि. २६/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय, MH-ESIS, तळमजला, पंचदीप भवन, .. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – ४११०३७.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/२/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय, MH-ESIS, तळमजला, पंचदीप भवन, .. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – ४११०३७.

MH-ESIS Bibvewadi Pune AMO Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF.
  • Posts Name – Medical Officer Group-A 
  • Total no. of posts – 23 posts.
  • Educational qualification – M.B.B.S. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Less than 69 years. (Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.nic.in/.
  • Mode of application – Online/By Post/By Hand.
  • Email ID for application – establishpune.amo@gmail.com.
  • Address for application – Administrative Medical Officer, Maharashtra State Employees State Insurance Society, Ground Floor, Panchdeep Bhavan, Survey No. 689/90, Bibvewadi, Pune – 411037.
  • Last date for application – 26/2/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 27/2/2024  11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Office Of Administrative Medical Officer, Maharashtra State Employees State Insurance Society, Ground Floor, Panchdeep Bhavan, Survey No. 689/90, Bibvewadi, Pune – 411037.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *