JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जालना येथे विविध प्रवर्गनिहाय २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची सूचना

Mahafood Jalna Notification 2023

Mahafood Jalna Notification 2023 – Collector Office, Jalna invites Offline applications in prescribed format till last date 26/4/2023 from local institute/person in Jalna for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Jalna. There are total 28 posts. The appointment  location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी जालना जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. २६/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १)जिल्हा परिषद २) महानगरपालिका/नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) ग्राहक संघटना ६) शाळा/महाविद्यालय  ७) वैद्यकीय व्यावसायिक ८) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र  ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते १०) शेतकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नियुक्तीचे ठिकाण जालना
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २६/४/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://jalna.gov.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतींविषयी अटी आणि शर्ती जिल्हा पुरवठा कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा विभाग), जालना

Mahafood Jalna Notification 2023

  • Appointment  Place – Jalna
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) MNC/City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market 5) Consumer Association 6) School/College 7) Medical Practitioner 8) Business & Industrial Field 9) Petrol & Gas dealers 10) Farmer –
  • Total Vacancies – 28.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://jalna.gov.in/.
  • Terms & conditions are available at District Supply Office, Jalna.
  • Mode of application – Offline.
  • Date for application – 26/4/2023. 
  • Address for application – District Supply Officer, Collector Office (Supply department), Jalna.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *