JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत किमान शिक्षित/४ थी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी ६२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMC Pune Job Recruitment 2023

PMC Pune Job Recruitment 2023 – Society Development Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications in prescribed format till last date 7/6/2023 & has arranged interview on date 8/6/2023 for shortlisted candidates to fill up various posts in Society Development Department of PMC. There are 62 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या विविध आस्थापनांवरील पदभरतीसाठी दि. ७/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. /६/२०२३ रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती PDF/वेबसाईट बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती समक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/६/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. (कामकाजाच्या दिवशी )
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग), ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) आणि ५८ वर्षे (समाज विकास विभागात कार्यरत कर्मचारी). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कै. एस. एम. जोशी सभागृह, दारूवाला पूल, ५८२, रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे- ४११०११.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/६/२०२३ सकाळी १०.०० वाजता. (फक्त पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – कै. एस. एम. जोशी सभागृह, दारूवाला पूल, के. सी. ठाकरे प्रशाळेसमोर, सोमवार पेठ, पुणे- ४११०११.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pune MNC Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Ref. PDF/Visit website.
  • Total vacancies – 62
  • Age limit – 38 years (UR), 43 years (Reserved class) & 58 years (Candidates working  in Society Development Department). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pmc.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address – Kai. S. M. Joshi Hall, Daruwala Pool, Opposit K.C. Thakre Prashala, Somwar Peth, Pune – 411011.
  • Last date for application – 7/6/2023 from 10.00 am to 2.00 pm. (During working days)
  • Interview date & time – 8/6/2023 at 10.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Kai. S. M. Joshi Hall, Daruwala Pool, Opposit K.C. Thakre Prashala, Somwar Peth, Pune – 411011.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *