JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी २२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MMUCCSL Job Recruitment 2023

MMUCCSL Job Recruitment 2023 – Mangaldeep Multistate Urban Cooperative Credit Society Ltd., Ahmednagar has arranged interview on date 18/12/2023 & 19/12/2023 to fill up posts of HR Officer, Branch Manager, Deputy Manager, Cashier/Clerk & Peon. There are total 22 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार  येथे एच. आर. अधिकारी, शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक, रोखपाल/लिपिक, शिपाई पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ आणि दि. १९/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर जिल्हा. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/१२/२०२३ ते दि. ९/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मंगलदीप बिल्डिंग, जुना पिंपळगाव रोड, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

MMUCCSL Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ahmednagar District. (See table/advertise)
  • Post’s Name –
    • 1) HR Officer
    • 2) Branch Manager
    • 3) Deputy Manager
    • 4) Cashier/Clerk
    • 5) Peon
  • Total no. of vacancies – 22 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise .
  • Interview date & time – 18/12/2023 & 19/12/2023 at 11.00 am
  • Venue – Mangaldeep Multistate Urban Co-operative Credit Society Ltd., Mangaldeep Tower, Old Pimpalgaon Road, Near Ekwira Square, Pipeline Road, Sawedi, Ahmednagar – 414003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *